Homeअहेरीनागेश राजनालवार यांची शिवसेना युवा उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती

नागेश राजनालवार यांची शिवसेना युवा उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती

प्रितम म.गग्गुरी(उपसंपादक)

अहेरी :- वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख मा. श्री. किरण पांडव साहेब तसेच महाराष्ट्र युवा सेना सचिव मा. किरण साळी आणि महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य मा. हर्षल शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, बाळासाहेबांची शिवसेना, गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख मा. संदीप बरडे (पाटील) साहेब शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यांचा मार्गदर्शनाखाली दिनांक २० जानेवारी २०२३ ला नागेश राजनालवार यांना शिवसेना युवा उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आले.

तसेच तिथे उपस्थित जिल्हा संघटक राजगोपाल सुलावार महिला संघटक पौर्णिमा ताई ईटाम अहेरी विधानसभा प्रमुख रामशा मडावी सोशल मीडिया जिल्हा प्रमुख सत्यपाल कुत्रमारे सोशल मिडिया उपजिल्हा प्रमुख अंकुश मंडलवार बांधकाम सभापती रागवा सुलावार व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!