Homeचंद्रपूरराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. १८ डिसेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…

*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार*
*श्री. विजय वडेट्टीवार यांचा*
*दि. १८ डिसेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….*

*रविवार दि. १८ डिसेंबर २०२२*

*सकाळी १०.०० वाजता*
-:. ( राखीव )

*सायंकाळी ५ .०० वाजता*
-: विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ*-: प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर
*संदर्भ* -: डॉ. दीक्षित सर,

*सायंकाळी ६.०० वाजता*
-: मयूर पुण्यप्रेड्डीवार यांच्या विवाह सोहळा कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ*-: साईराम लॉन, दाताळा रोड, चंद्रपूर

*रात्रौ ७.०० वाजता*
-: चंद्रपूर येथून वरोरा जि.चंद्रपूर कडे प्रयाण

*रात्रौ ८.०० वाजता*
-: वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे आगमन व स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब वरोरा तथा महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा च्या वतीने आयोजित वरिष्ठ पुरुष व महिला व्हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धा कार्यक्रमाचे बक्षीस वितरण तसेच ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ*-: आनंदवन ग्राउंड ,वरोरा

*रात्रौ ९.०० वाजता*
-: वरोरा जि. चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण

*रात्रौ १०.३० वाजता*
-:” कमलाई निवास’ रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!