*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार*
*श्री. विजय वडेट्टीवार यांचा*
*दि. १७ डिसेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….*
*शनिवार दि. १७ डिसेंबर २०२२*
*सकाळी १०.०० वाजता*
-: रानफुल निवास, पोटेगाव रोड, गडचिरोली येथून सावली जि. चंद्रपूर कडे प्रयाण
*सकाळी १०.३० वाजता*
-: सावली येथे आगमन व मानव-वन्यजीव संघर्ष संदर्भात मुख्य वनसंरक्षक व वनविभागाच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक
*स्थळ*-: महात्मा गांधी विद्यालय सावली जि. चंद्रपूर
*दुपारी १२.०० वाजता*
-: सावली येथून रुद्रापुर ता. सावली कडे प्रयाण
*दुपारी १२.३० वाजता*
-: रुद्रापूर ता. सावली येथे आगमन व वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेले श्री.बाबुराव बुधा कांबळे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट
*दुपारी १.०० वाजता*
रुद्रापूर ता. सावली येथून खेडी ता. सावली कडे प्रयाण
*दुपारी १. २० वाजता*
-: खेडी ता. सावली येथे आगमन व वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या स्वरूपा प्रशांत येलेट्टीवार यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट
*दुपारी २.०० वाजता*
-: खेडी ता. सावली येथून सावली कडे प्रयाण
*दुपारी २.३० वाजता*
काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय सावली येथे आगमन व पदाधिकाऱ्यांशी चर्चा
*सायंकाळी ५ .०० वाजता*
-: सावली जि.चंद्रपुर येथून गुंजेवाही ता. सिंदेवाही जि.चंद्रपूर कडे प्रयाण
*सायंकाळी ६.०० वाजता*
-: गुंजेवाही ता. सिंदेवाही येथे आगमन व भागवत सप्ताह निमीत्त आयोजित भजन स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यास उपस्थित
संदर्भ -: चंदू पाटील चन्ने गुंजेवाही ता. सिंदेवाही
*रात्रौ ८.०० वाजता*
-: गुंजेवाही ता. सिंदेवाही येथून चंद्रपूर कडे प्रयाण
*रात्रौ ९ .०० वाजता*
-: चंद्रपूर येथे आगमन व श्री. विजय वडेट्टीवार फॅन्स क्लब, चंद्रपूर शहर उपाध्यक्ष च्या वतीने आयोजित “भव्य दांडिया महोत्सव’ कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ* -: भाजी मार्केट, बंगाली कॅम्प, मुल रोड चंद्रपूर
*रात्रौ १०.०० वाजता*
-: ” हिराई विश्रामगृह ‘ ऊर्जानगर , येथे आगमन व मुक्काम






