गोंडपिपरी तालुक्यातीलब गोजोली रहिवासी गणपती सोनूले शेतकरी वनविभागाचा कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला ,आता जि सामान्य रुग्णालयात उपचार सूरू असलेल्या पिडीत व्यक्तिची मा. जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी रुग्णालयात भेट घेवून लवकर तब्येतीत सूधारणा व्हावी म्हणून शूभेच्छा दिली व रूग्णाची बहीण गयाबाई शेंडे यांना उपचारासाठी आर्थिक मदत केली. व अडचणीत मदतीची आश्वासन दिले.मोठा आधार मिळाल्याने कूटूंबीय आभार प्रकट केले.
यावेळी स्वप्नील अनमूलवार ग्रा पं.सदस्य धाबा, सूरज भस्की, रूग्णाची बहीण गयाबाई शेंडे, हरीश घोगरे, आदि उपस्थित होते