Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज: चंद्रपुरात चार मजली इमारत कोसळली…तीन महिला मलब्यात दबल्याची माहिती..

ब्रेकिंग न्यूज: चंद्रपुरात चार मजली इमारत कोसळली…तीन महिला मलब्यात दबल्याची माहिती..

1038

चंद्रपुर :- शहरातील घुटकाला वार्डातील राजमंगल कार्यालय जवळील पाटील यांची चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यात 3 महिला मलब्यात दबल्याची माहिती आहे.

मनपाच्या अग्निशमन दलाच्या विभागाला पाचारण करण्यात आले असून शहर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर मलब्यात दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Don`t copy text!