Homeचंद्रपूरराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

 

*शुक्रवार दि.२३ सप्टेंबर २०२२*

*सकाळी १०.३० वाजता*
-: “कमलाई निवास’ रामदास पेठ, नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण

*दुपारी १२ .३० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव

*दुपारी ३.०० वाजता*
-: चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक विषयासंदर्भात पत्रकार परिषदेस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह चंद्रपूर

*सायंकाळी ५.०० वाजता*
-: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, येथील नवनिर्वाचित सिनेट सदस्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ*-: जिजाऊ मंगल कार्यालय, दाताळा रोड, चंद्रपूर

*रात्रौ ७.०० वाजता*
-: चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण

*रात्रो ८.४५ वाजता*
-:” कमलाई निवास’ रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम

श्री.मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक, माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!