Homeचंद्रपूरराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ५,६ व ७ सप्टेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

  • सोमवार दि.५ सप्टेंबर २०२२

सकाळी ९.०० वाजता
-: “कमलाई निवास’ रामदास पेठ,नागपूर येथून सिंदेवाही जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी १०.४५ वाजता*
-: शासकीय विश्रामगृह सिंदेवाही जि.चंद्रपूर येथे आगमन

*सकाळी ११.०० वाजता*
-: सिंदेवाही नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

*सकाळी ११.३० वाजता*
-: यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत पात्र घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलचे वितरण कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ* -: तहसील कार्यालय, सिंदेवाही

*दुपारी १.३० वाजता*
-:( राखीव )

*दुपारी २.०० वाजता*
सिंदेवाही नगरपंचायतीच्या विकास कामासंदर्भात आढावा बैठक
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही

*दुपारी ३.०० वाजता*
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही

*सायंकाळी ४.३० वाजता*
-: सिंदेवाही जि. चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण

*सायंकाळी ६.३० वाजता*
-: “कमलाई निवास’ रामदास पेठ नागपूर, येथे आगमन व मुक्काम

————————————————————

*मंगळवार दि.६ सप्टेंबर २०२२*

*सकाळी ८.४५ वाजता*
-:” कमलाई निवास’ रामदास पेठ नागपूर येथून ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी १०.१५ वाजता*
-: शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन

*सकाळी १०.३० वाजता*
-: १) ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या विकास कामासंदर्भात नगरपरिषद पदाधिकारी व नगरसेवक समवेत बैठक
*स्थळ* -: शासकिय विश्रामगृह, ब्रह्मपुरी

*सकाळी ११.३० वाजता*
-:ब्रह्मपुरी नगरपरिषद अंतर्गत घरकुल पट्टेवाटप संदर्भात प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठक
(उपस्थित -: उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी)
*स्थळ* -: शासकिय विश्रामगृह, ब्रह्मपुरी

*दुपारी १.०० वाजता*
-: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बैठक
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी

*दुपारी २.०० वाजता*
-: राखीव

*सायंकाळी ४.०० वाजता*
-: ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून गडचिरोली कडे प्रयाण

*सायंकाळी ५.३० वाजता*
-: “रानफुल निवास’ पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम

———————————————————–

*बुधवार दि. ७ सप्टेंबर २०२२*

*सकाळी ९.०० वाजता*
-: गडचिरोली येथून सावली जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी १०.०० वाजता*
-: सावली तालुक्यातील चिचबोडी व चेक राजोली येथील विकास कामांचे भूमिपूजन
( सिमेंट काँक्रेट रोड व नाली अंदाजे रक्कम १६ लक्ष रुपये )
२) सिमेंट काँक्रेट रोडचे लोकार्पण

*सकाळी ११.०० वाजता*
-: लोकनेते स्व. वामनरावजी गड्डमवार यांचे जयंती प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ* -: राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली

*दुपारी १.०० वाजता*
-: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत पात्र घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वितरण
*स्थळ* -: पंचायत समिती, सावलीचे प्रांगणात

*दुपारी २.३० वाजता*
-: राखीव

*दुपारी ३.०० वाजता*
-: सावली नगरपंचायतीच्या विकास कामासंदर्भात सर्व नगरपंचायत पदाधिकारी व नगरसेवकां समवेत बैठक
*स्थळ*-: विश्रामगृह (गोसे खुर्द) सावली

*सायंकाळी ४.०० वाजता*
-: सावली जिल्हा चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण

*सायंकाळी ६.०० वाजता*
“कमलाई निवास’ रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!