राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा दौरा…

838

*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार*
*श्री. विजय वडेट्टीवार यांचा*
*दि.१४ , व १५ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….*

*रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२*

*सकाळी ८ .०० वाजता*
-: नागपूर येथून
बल्लारशा जि.चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी १०.३० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह,
बल्लारशा जि. चंद्रपूर येथे आगमन

*सकाळी ११.०० वाजता*
आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने बल्लारशा येथे शहर काँग्रेस कमेटी च्या वतीने आयोजित गौरव पदयात्रेस उपस्थित

*दुपारी १.०० वाजता*
-: ( राखीव)

*दुपारी २.०० वाजता*
बल्लारशा येथून चंद्रपूर कडे प्रयाण

*दुपारी २.३० वाजता*
-: चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृह, येथे आगमन व राखीव

*दुपारी ३.०० वाजता*
-: आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने शहर काँग्रेस कमेटी चंद्रपूरच्या वतीने आयोजित बाईक रॅलीत उपस्थित

*सायंकाळी ५.०० वाजता*
-: चंद्रपूर येथुन गडचिरोली कडे प्रयाण

*सायंकाळी ६.३० वाजता*
-: “रानफुल ‘ निवास पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम

——————————————————–

*सोमवार दि.१५ ऑगस्ट २०२२*

*सकाळी ७.३० वाजता*
-: गडचिरोली येथून सावली, जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी ८.०० वाजता*
-: काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, सावली येथे आगमन

*सकाळी ८ .३५ वाजता*
-: शहर काँग्रेस कमेटी ,सावली च्या वतीने आयोजित काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली, येथे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार, यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण

*सकाळी ९.०५ वाजता*
-: तहसील कार्यालय, सावली येथील ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित

*सकाळी १०.०० वाजता*
-: सावली तालुक्यातील हिरापूर येथील वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेले स्वर्गीय भक्तदास झरकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट

*सकाळी १०.३० वाजता*
-: सावली तालुक्यातील बोथली येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व.मनीष नरेश नरेड्डीवार, यांच्या कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण

*सकाळी ११.०० वाजता*
-: १) सावली तालुक्यातील अंतरगाव येथील स्वर्गीय देविदास भैसारे, यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट
२)स्वर्गीय निलेश ठाकरे, यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट

*दुपारी ११.३० वाजता*
-: १) सावली तालुक्यातील पालेबारसा येथील वैभव गुज्जनवार, यांचेकडे सांत्वन पर भेट,
२) आत्महत्याग्रस्त शेतकरी किशोर हरबा धुर्वे , यांच्या श्रीमती कल्पना धूर्वे, यांना धनदेशाचे वितरण

*दुपारी १२.३० वाजता*
-: सावली तालुक्यातील विहीरगाव येथील अपघातात मृत पावलेले अनुप रमेश ताडुलवार, यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट

*दुपारी १.३० वाजता*
-: (राखीव)
शासकीय विश्रामगृह , व्याहाढ (खुर्द) ता. सावली

*दुपारी २.०० वाजता*
-: सावली तालुक्यात पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहाणी

*सायंकाळी ५.०० वाजता*
-: सावली जि. चंद्रपूर येथून गडचिरोली कडे प्रयाण

*सायंकाळी ६.०० वाजता*
-: रानफुल निवास, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय. सहायक माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार
मो.9326013943