Homeअहेरीसुरजागड वाहन राष्ट्रीय महामार्ग ३५३ वर मधोमध फसल्याने ट्रॅफिक जॅम.. ट्रॅफिक जॅम...

सुरजागड वाहन राष्ट्रीय महामार्ग ३५३ वर मधोमध फसल्याने ट्रॅफिक जॅम.. ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे नागरिकांना घ्यावा लागला त्रास

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

आल्लापल्ली : आज सकाळी आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वर शांती ग्राम व दामपुर गावाच्या मधात सुरजागड लोह वाहतूक करणारी वाहन रस्त्यावर खड्यात फसल्याने ट्रॅफिक जॅम झालेली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली आहे…

यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वर आलापल्ली ते आष्टी पर्यंत राष्ट्रीय महामार्गाची अवस्था इतकं बेकार झाली आहे की रस्ता दिसत नाही फक्त खड्डे च खड्डे दिसतात.रस्ता खूप खराब असल्यामुळे अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे .

लोकांचा मनात असा प्रश्न पडतो की खड्यात रस्ता आहे का रस्त्यात खडा आहे काही समजून येत नाही. या भागात रोज एका ठिकाणी सुरजागड लोह वाहतूक करणारी ओव्हर लोड वाहन रस्त्यावर फसतो आणि या सुरजागड वाहतूकाळे पुर्ण पणे ट्रॅफिक जॅम आणि धूळाधूळ वातावरण झालेला आहे. या परिसरात नागरिकांना यांचं खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना विनंती आहे की या राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती लवकरात लवकर करावी अन्यथा लोकांना रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही अशी भावना या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!