Homeचंद्रपूरराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुर दौरा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुर दौरा…

 

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, तथा आमदार
श्री. विजय वडेट्टीवार यांचा
दि.२२ जुलै २०२२ रोजी चा दौरा कार्यक्रम….

*शुक्रवार दि. २२ जुलै २०२२*

*सकाळी ८.३० वाजता*
-: मोटारीने नागपूर येथून राजुरा जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी ११.०० वाजता*
-: शासकीय विश्राम गृह राजुरा जि. चंद्रपूर येथे आगमन
(मा.आ.श्री. सुभाष धोटे यांचे मतदार संघ)

*सकाळी ११.०० वाजता*
-: प्रमुख अधिकाऱ्यां समवेत बैठक,
*स्थळ* -: शासकिय विश्रामगृह राजुरा

*सकाळी ११.१५ ते १.०० वाजता*
-: चिंचोली (बुज), विरुर स्टेशन ,धानोरा परिसरातील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त भागाची पाहणी

*दुपारी १.०० वाजता*
-: तोहोगाव ता. गोंडपिपरी कडे प्रयाण

*दुपारी १.३० वाजता*
-: तोहोगाव ता. गोंडपिंपरी येथे आगमन व परिसरातील पूरग्रस्त तसेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी

*दुपारी २.०० वाजता*
-: तोहोगाव ता. गोंडपिपरी येथून बल्लारशा जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*दुपारी २.४५ वाजता*
-: शासकीय विश्रामगृह बल्लारशा येथे आगमन व राखीव

*दुपारी ३.३० वाजता*
-: बल्लारशा जि. चंद्रपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण

*सायंकाळी ४.१५ वाजता*
-: शहर ,( ग्रामीण)जिल्हा व महिला काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना धान्य किट व ब्लॅंकेटचे वितरण
*स्थळ* -: रहमतनगर कॉलनी चंद्रपूर

*सायंकाळी ५.३० वाजता*
-: चंद्रपूर वरून मोटारीने गडचिरोली कडे प्रयाण

*सायंकाळी ७.०० वाजता*
-: गडचिरोली येथे आगमन व मुक्काम
*स्थळ* -: ” रानफुल ‘ निवास गडचिरोली

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!