*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, तथा आमदार*
*श्री. विजय वडेट्टीवार यांचा*
*दि.१५ व १६ जुलै २०२२ रोजी चा दौरा कार्यक्रम….*
*शुक्रवार दि. १५ जुलै २०२२*
*सकाळी ८.३० वाजता*
-: मोटारीने नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण
*सकाळी १०.३० वाजता*
-: शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे आगमन
*सकाळी १०.४५ वाजता*
-: चंद्रपूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी
*दुपारी १२.०० ते २.०० वाजता*
-: चंद्रपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
*स्थळ* -: शासकिय विश्राम गृह चंद्रपूर
*दुपारी २.०० ते २.३०*
-: (राखीव)
*दुपारी २.३० ते ३.४५ वाजेपर्यंत* -:
-: नागरिकांशी संवाद व तक्रार निवारण
*दुपारी ४.०० वाजता*
-: डीसपेंसरी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पर्यन्त सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन (अंदाजित किंमत *२५* लक्ष रूपये)
*स्थळ* -: रयतवारी कॉलरी डिस्पेन्सरी चौक चंद्रपूर
आयोजक -: राजेश मुरली अडुर
युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ( चंद्रपूर शहर) तथा माजी नगरसेवक मनपा चंद्रपूर व सौ. कलमती यादव माजी नगरसेविका मनपा चंद्रपूर
*दुपारी ४.१५ वाजता*
-: हनुमंत नेखटला ते नियाज अहमद, परशुराम गुप्त ते नागेश अडुर यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन (अंदाजित किंमत *२९.१०* लक्ष रूपये)
आयोजक -: राजेश मुरली अडुर
युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ( चंद्रपूर शहर) तथा माजी नगरसेवक मनपा चंद्रपूर व सौ. कलमती यादव माजी नगरसेविका मनपा चंद्रपूर
*सायंकाळी ४.३० वाजता*
-: युवक काँग्रेस शहर जिल्हा चंद्रपूर कार्यालय भेट
श्री. राजेश अडूर
*सायंकाळी ५.०० वाजता*
-:चंद्रपूर वरून मोटारीने नागपूर कडे प्रयाण
*रात्रौ ७.०० वाजता*
-: नागपूर येथे आगमन व श्री राजाभाऊ मुनघाटे यांचे कडील विवाह स्वागत समारंभास उपस्थित
*स्थळ* -: रेडिसन ब्लू हॉटेल नागपुर
*रात्रौ ८.०० वाजता*
-: कमलाई निवास रामदासपेठ नागपूर येथे आगमन व मुक्काम
——————————————————–
*शनिवार दि.१६ जुलै २०२२*
*सकाळी ९.०० वाजता*
-: नागपुर कडून मोटारीने जि. सावली कडे प्रयाण
*सकाळी ११.३० वाजता*
-: सावली येथे आगमन व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
*स्थळ* -: तालुका काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली
*दुपारी २.०० ते३.०० वाजेपर्यंत*
-: ( राखीव )
*दुपारी ३.०० वाजता*
-: नागरिकांशी संवाद व तक्रार निवारण
*स्थळ* -: तालुका काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली
*सायंकाळी ५.०० वाजता*
-: सावली जि.चंद्रपूर कडून मोटारीने नागपूरकडे प्रयाण
*रात्रौ ७.३० वाजता*
-: नागपुर येथे आगमन व
कमलाई निवास रामदासपेठ नागपुर येथे मुक्काम






