Homeचंद्रपूरराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री , तथा आमदार .श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि.७...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री , तथा आमदार .श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि.७ जुलै २०२२ रोजी चा दौरा कार्यक्रम…

*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री , तथा आमदार .श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि.७ जुलै २०२२ रोजी चा दौरा कार्यक्रम…*

*गुरुवार दि. ७ जुलै २०२२*

*दुपारी १२.०० वाजता मोटारीने ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून सिंदेवाही कडे प्रयाण*

*दुपारी १२.४५ वाजता सिंदेवाही* *जिल्हा चंद्रपूर येथे* *आगमन* *व राखीव*
*स्थळ -शासकीय विश्रामगृह सिंदेवाही*

*दुपारी १.०० वाजता सिंदेवाही तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक*
*(स्थळ -: शासकीय विश्रामगृह सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर )*

*दुपारी २.०० ते ३.०० वाजेपर्यंत ( राखीव )*

*दुपारी ३.०० ते ४.०० नागरिकांची संवाद व तक्रार निवारण*
*स्थळ-: शासकीय विश्रामगृह सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर.*

*दुपारी ४.०० वाजता मोहाडी (नलेश्वर) ता. सिंदेवाही येथे आगमन व स्व.श्री.सोमाजी वाघमारे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट*

*दुपारी ५.०० वाजता मोहाडी (नलेश्वर) ता. सिंदेवाही येथून गडचिरोली कडे प्रयाण*

*सायंकाळी ६.३० वाजता गडचिरोली येथे आगमन व मुक्काम*

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!