Homeनागपूरबाबासाहेबांचा जयजयकार हे नाविन्यपूर्ण भीम गीत 5 एप्रिल ला टि-सिरीज कंपनी मुंबई...

बाबासाहेबांचा जयजयकार हे नाविन्यपूर्ण भीम गीत 5 एप्रिल ला टि-सिरीज कंपनी मुंबई मधून रिलीज

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्य “बाबासाहेबांचा जयजयकार” हे नाविन्यपूर्ण भीम गीत 5 एप्रिल 2022 ला टि-सिरीज कंपनी मुंबई मधून रिलीज होत आहे.
या गाण्याची विशेषता म्हणजे हे गाणं विदर्भातील नागपूर जिल्यातील घोरपड कामठी या गावातील मुलाने सतत एक वर्ष कोरोना काळात बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करून व गौतम बुद्ध आणि अशोक सम्राट यांना इतिहासात लक्षात घेऊन OBC समाजातील सर्व सामान्य मुलाने अति परिश्रम करून या गाण्याला लिहिलं व संगीतबद्ध करून गायलं.
बाबासाहेबांचा जयजयकार हे गीत पूर्ण महाराष्ट्रात गाजलं पाहिजे व सर्वसामान्य जनतेपर्यंत बाबासाहेबांचा जयजयकार हे भिमगित गाजलं पाहिजे असे मत सिंगर शिवा मोहोड यांनी व्यक्त केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!