HomeBreaking Newsवढोली सेवा सहकारी निवडणुकीत किसान एकता पॅनलने जिंकला गड

वढोली सेवा सहकारी निवडणुकीत किसान एकता पॅनलने जिंकला गड

गोंडपिपरी :-राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वढोली येथिल सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक सोबतच निकाल रविवारी पार पडला.प्रतिष्ठेच्या लढतीत सुरज माडुरवार गटाच्या “किसान एकता” पॕनलचा पगडा भारी ठरला असून त्यांनी गड जिंकला आहे.

१३ संचालक असलेल्या वढोलीच्या सेवा सहकारी संस्था निवडणुकीत माजी सरपंच,माजी उपसरपंच यांच्या सह अन्य लोकांनी एकत्र येत पूर्ण पॅनल लढवली या मात्तबरांना किसान एकता पॅनेलने धक्का दिला १३ उमेदवार बहुमताने निवडणून आले.

रमेश चुदरी, विषवनाथ चुदरी,अनुप कुंभारे,बंडू खरबनकर,पांडुरंग हरी कोहपरे,मारोती लाटकर,साजन माडुरवार,अनिल पोलजवार,शामराव सोनटक्के,जयराम मानकर,किशोर चुदरी,ज्योति भोयर,मंगला खरबनकर या सर्व नवनियूक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला.चूरशिच्या लढतीतील या विजयात किसान एकता पॅनल चे संजय माडुरवार ,ग्रा पं सदस्य संदिप पौरकार,रुपेश कोहपरे,उमाकांत चुदरी,संदिप लाटकर,ताराचंद कोपुलवार,मनोज धानोरकर,विलास कोहपरे,राहुल सोनटक्के,गुरुदास अलोने आदिंनी परिश्रम घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!