Advertisements
गडचिरोली: आल्लापल्ली ते सिरोंचा मार्ग पुन्हा आज बंद मोठी एक कंटेनर रस्त्याचा मध्यभागी फसली त्यामुळे पूर्णता रस्ता बंद झाला आहे. आपल्या शासन प्रशासन केव्हां जागा होईल काहि माहिती नाही. गडचिरोली जिल्हा दुर्लक्षित म्हणत म्हणत लुटून खात आहे पण विकास काहीच नाही …….
Advertisements
सिरोंचा ला जाण्यासाठी आहे एकच मार्ग दुसरा मार्ग पण गावाला गाव जोडणी हे संकल्पना कागदावरच आहे ते तरी केला असता तर अहेरी -देवलमरी -रेगुंटा- टेकडा-बोरमपली-बामणी-सिरोंचा असा एकूण मार्ग तरी तयार झाला असता त्याचा काम अर्ध्यावरच आहे कोणी तरी न्याय करा तालुक्याचा.. आज देश कुठे जात आहे संपूर्ण देशात डिजिटल म्हणून काय बदल होत आहे पण आमच्या जिल्हा, तालुका जैसे ते आहे मित्र हो आज आपण सर्वांनी आता तरी या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे…
Advertisements
Advertisements