लाठी येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनील मडावी यांची निवड

0
89

राकेश कडुकर-प्रतिनिधी

खरं तर गावखेड्यात तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद हे अतिशय सन्मानाचे आणि जबाबदारीचे पद समजल्या जाते , गावातील वाद-विवाद तंटे ,हे परस्पर समजूतदारपणाने गावातच साेडवले जावे यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आली आणि निवडीची प्रक्रिया ग्राम सभेमार्फत पार पाडली जाते
अगदी त्याच पाश्र्वभूमीवर २ ऑक्टोंबर रोजी गटग्रामपंचायत लाठी येथे पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत झाली यात सुनील मडावी यांची बहुमताने निवड झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here