Advertisements
चंद्रपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे रासेयोविभागातर्फे म.गांधी जयंती निमित्ताने म.गांधींच्या विचारांची वर्तमानात प्रासंगिकता,या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला.आभासी पध्दतीने कोवीड नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पडला.
Advertisements
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेश दहेगावकर यांची उपस्थिती होती.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.दिलीप रामटेके,उपप्राचार्य डॉ.संजय बेले,डॉ.विजया गेडाम,व डॉ.पी.एम.शेन्डे आदीजण सहभागी झाले होते.यावेळी प्रमुख अतिथींची समयोचित भाषणे झाली.प्रास्तविक राज्यशास्त्र विभागप्रमुख व कार्यक्रम अधिकारी प्रा.जगदीश चिमूरकर यांनी तर संचालन प्रा.राहुल लभाने यांनी केले.आभार प्रा.संजय पाटील यांनी केले.
Advertisements
Advertisements