हिरापुर येथील स्मितिल गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण…

0
26

 

राजुरा: हिरापुर येथे दिनांक १९.०९.२०२१ रोजी सामाजिक कार्यकर्ते स्मितिल गोरे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षारोपण केले व लावलेल्या या झाडाचे संगोपन करण्याचा स्वतः त्यांनी निर्णय घेतला. यावेळी
मधुकर गोरे , मनोज गोरे, वसंता बोबडे, प्रविण गोरे, सुनिल कोडापे, कपिल लोहे, राजेंद्र कोंडेकर, हर्षल गोरे, आकाश लोहे,शुभम घटे, भिकाजी मडचापे,रक्षक लोहे,विपुल कोडापे,उत्पल गोरे इत्यादी युवक उपस्तिथ होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here