Advertisements
-शरद कुकूडकार प्रतिनिधी भंगाराम तळोधी
Advertisements
गोंडपिपरी: तालुक्यातील इंदिरा गांधी हायस्कूल चेकदरूर येथे आज शिक्षक दिन तथा डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनामूळे शाळेत मोजकेच विद्यार्थी येतात त्यातही कोरोना या महामारीचे सर्व नियमांचे पालन करुन डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी इंदिरा गांधी हायस्कूल चेकदरूर चे मुख्याध्यापक श्री अलोने सर, शिक्षक श्री संजय वाग्दरकर सर, प्रभाकर चौधरी सर, देवाडे सर, विजय दुर्गे सर, पेशेट्टीवार सर, श्री मुंजनकर सर, श्री कुत्तरमारे बाबु तसेच महादेव रेचनकार व श्री खंडाळे तसेच गावातील नागरीक ग्रा पं सदस्य आदींची उपस्थिती होती.
Advertisements
Advertisements