Advertisements
शरद कुकूडकार प्रतिनिधी भंगाराम तळोधी
Advertisements
गोंडपीपरी तालुक्यातील मौजा भ.तळोधी येथील ग्रामपंचायतीच्या बांधकाम होऊन तीन वर्षे लोटली ग्रामपंचायतची स्क्रबचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाणी गळत असून भिंतींना ओलावा येत असल्याने भिंती कमजोर झाल्या आहेत.त्या पडण्याची शक्यता आहे.
आतील फरशी ला सुद्धा भेगा पडल्या आहेत त्यामुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याने संबधीत कंत्राटदार, व कामही निगडित असलेल्या कनिष्ठ अभियंतायांची चौकशी करून 15 दिवसात कारवाई करावी अशी मागणी बीडीओ कडे निवेदनातुन केली. सोबतकंग आमरण उपोषण करण्याचा इशारा भंगाराम तळोधी यांना दिला आहे.
Advertisements
Advertisements