Advertisements
प्रीतम गग्गुरी(प्रतिनिधी)
Advertisements
आल्लापल्ली: आज ०९/०८/२०२१ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्य डॉ. कन्ना मड़ावी सर यांच्या उपस्थितीत व् सामाजिक कार्यकर्ता विकास तोडसाम यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी ग्रामीण रुग्णालयात आज फळ वाटप करुन जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला
प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता विकास तोडसाम, किशोर अग्गुवार, कृणाल सल्लम,सचिन पोरतेट, लुकेश गावड़े व् सदस्यगण उपस्थित होते.
Advertisements
Advertisements