भिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…

470

आज दिनांक 2/8/21 रोज सोमवारला *मा शिवानीताई वडेट्टीवार महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस* यांचे भिसी शहरामध्ये आगमनानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि युवक काँग्रेस शहर भिसी यांच्याकडून पक्ष कार्यालयामध्ये शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
याप्रसंगी उपस्थित मान्यवर सर्वश्री श्रीनिवासजी शेरकी, भीमरावजी ठावरी, गजाननभाऊ बुटके, सौ ममताताई डुकरे, राजूभाऊ लोणारे, नितीनभाऊ कटारे, तुषारभाऊ शिंदे, प्रदीप तळवेकर, अरविंद रेवतकर, यशवंत वाघे, शम्मी शेख, सुखदेव धानफोले, विजय मेहेर, अक्षय सहारे, विजय ननावरे, कादरबाबु शेख, दिगंबर खोबरागडे, संदीप कावरे, कमलेश बांबोडे, धीरज मुंगले, पंकज रेवतकर, जगतभाऊ, अहमद शेख, सौ मालाताई येरुंकर, सौ छायाताई रेवतकर, श्रीमती सुमनताई मुंगले, सौ अविशाताई रोकडे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते