प्रितम गग्गुरी प्रतिनिधी
Advertisements
अहेरी खमनचेरू या मार्गाच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. या 7 किमीच्या प्रवासादरम्यान रस्त्यात असंख्य खड़े दिसून पडतात. यात वाहन चालवताना वाहवानधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातच पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने पाणी साचून राहत असल्याने भर रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहेत. परिणामी या याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.