गोंडपीपरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सामाजिक न्याय चे तालुका अध्यक्ष विलास पामुलवार राहणार धाबा यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या कुटुंबातले एकुलते एक कमवणारे त्यांच्या कुटुंबात त्यांची आई व तीन मुली व पत्नी या साठी यांना आर्थिक सहाय्य व सान्त्वन करण्यासाठी आणि राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाकडून मदत करण्याचे आश्वासनं देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्र वैध ,महिला जिल्हाध्यक्ष। बेबीताई उईके ,सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष माननीय सुनील दहेगावकर ,गोंडपीपरी तालुका अध्यक्ष राजेश कवठे ,तालुका कार्याध्यक्ष नितेश मेश्राम ,तालुक्यातील जेष्ठ नेते वाघ मामा राजुरा विधानसभा युवक अध्यक्ष कुणाल गायकवाड ,मीडिया सेल चे तालुका अध्यक्ष आशीष मुंजणकर,निखिल भाऊ हे सर्व उपस्थित होते
विलास पामुलवार यांच्या परिवाराला राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाकडून मदत करण्याचे आश्वासन…
RELATED ARTICLES