Advertisements
शरद कुकूडकर प्रतिनिधी भंगाराम तळोधी
गोंडपिपरी: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भंगाराम तळोधी येथे कोविशिल्ड लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.
सविस्तर असे की, आज दि.२१ जून २०२१ ला भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ३० वर्ष वयोगटावरील सर्वाना कोविशिल्ड लस देण्यात आली.
यावेळी जि प सदस्या सौ वैष्णवीताई अमर बोडलावार, सरपंच सौ लक्ष्मीताई बालूगवार, आरोग्य अधिकारी डॉ पत्रीवार, सीएचओ अश्विनी चंद्राकडे, मदनकर ताई, मलेरीया कर्मचारी सोयामजी, तसेच गावकरी उपस्थित होते.
३० वर्षांवरील नागरिकांसाठी असलेल्या कोविड-१९ लसीकरणाला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला.
Advertisements
Advertisements
Advertisements