Advertisements
Home गडचिरोली नोकरी नाही तर सरकार नाही...# देशातील वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात भारतीय बेरोजगार मोर्चाचे...

नोकरी नाही तर सरकार नाही…# देशातील वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात भारतीय बेरोजगार मोर्चाचे राष्ट्रव्यापी निषेध आंदोलन…

  1. आष्टी प्रतिनिधी- कोविड-19 महामारीमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षापासुन आता पर्यंत १३ करोडपेक्षा अधिक नोकऱ्या गेल्या. NRCB च्या रिपोर्ट नुसार प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी ३८ बेरोजगार आत्महत्या करतात.

यावरती कोणताच नेता किंवा संघटन आवाज उठवतांना दिसत नाही. भारतीय बेरोजगार मोर्चा ने या गंभीर विषयाला घेऊन आज दि. ८ मे २०२१ला काली पट्टी निषेध आंदोलन #BlackBand Protest च आयोजन केल होत. ज्याला घेऊन सोशल मीडियामद्ये Twitter वरती ट्रेंड चालवल. याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांनी सरकारवरती निशाणा साधला आणि या आंदोलनाला यशस्वी केले.

Advertisements

भारतीय बेरोजगार मोर्चा च्या मागण्या आहेत की, ज्या नोकर भरती वरती अघोषीत बंदी आणली आहे ते आताच हटवावे आणि लवकरात लवकर नोकर भर्ती पुर्ण करावे. जोपर्यंत नोकरी मिळणार नाही तोपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता द्यावा. कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद करून सरकारी परमानट भरती सुरू करावी. वय संपायच्या आधी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे. सर्व प्रकारच्या भरती मद्ये महिलांना संख्या च्या प्रमानात प्रतिनिधित्व द्यावे.  या मागण्या सरकार समोर मांडल्या आहेत.

सरकारला जाग करायला या आंदोलनाचे दुसर चरण EVM ची प्रतीमा जाळून १२ मे ला आंदोलन करणार आणि तिसऱ्या चरणी १७ मे ला प्रतीकात्मक डिग्री जाळून आंदोलनं होणार.

यावेळी संघशील बावणे, शुभम तावाडे, साहिल साखरकर, पवन कुकुडकर, अमित नगराळे, अखिल नीमागडे, चैतन्य मेश्राम, अनिकेत तवाडे, आयुष ठवरे, स्वप्नील धुरके यांनी गडचिरोली जिल्ह्यात आजच्या आंदोलनाचे नेतृत्व करुन आंदोलनाला यशस्वी केले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

जुगल एस बोम्मनवार ह्या गडचिरोली जिल्हा भुषण पुरस्कार 2022 ने सन्मानित

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) गडचिरोली:- ग्लोबल स्काॅलरश फाऊंडेशन, पुणे यांच्या कडून राज्य स्तरीय भूषण पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व कृषी तथा उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी...

शासकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक

प्रितम म.गग्गुरी (उपसंपादक) गडचिरोली : येथील जिल्हा परीषद कार्यालयात महीलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत महीला हि जिल्हा परीषद...

सीटी-१ पाठोपाठ आता टी-६ वाघिणीचे दहशत; वर्षभरात घेतले ५ बळी

प्रितम गग्गुरी (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी) गडचिरोली:- तालुक्यातील राजगाटा-कळमटोला परिसरात पाच जणांचे बळी घेणाऱ्या टी-६ या वाघिणीला पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...

वंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…

नागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...

सावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…

सावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...

सिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..

चंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!