Advertisements
व्यंकटेश मारगोनवार भाजपा गोंडपीपरी चे कार्यालय प्रमुख यांचे अपघाती निधन झाले आहे. ते पंचायत समिती गोंडपीपरी येथील सेवा निवृत्त कर्मचारी ( लिपिक ) होते.
Advertisements
काल दि.6/4/21 ला सायंकाळी 7.00 वा च्या दरम्यान नेहमी प्रमाणे फिरायला गेले असता परत येत असताना मागून येणाऱ्या टू व्हिलर चालकाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जब्बर मार लागल्याने ते कोमात गेले होते आज दुपारी त्यांचे दुःखद निधन झाले आहे.
Advertisements
Advertisements