अडेगाव मध्ये कोरोनाचा शिरकाव…

0
1302

शरद कुकुडकर (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)

गोंडपिपरी: तालुक्यातील अडेगाव येथे नागपूर येथून स्वगावी परतलेल्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉसिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

तरीही दिलेल्या नियमाचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन शासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here