ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप…

0
162

ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम चुनाळा ता. राजुरा जिल्हा. चंद्रपूर या गावांमध्ये दि. 25/03/2021 रोजी घेन्यात आला.”एक वाढदिवस असाही”या कार्यक्रमा अंतर्गत शालेय किट चे वाटप करण्यात आले.व “सन्मान गृहिणींचा ” कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये गावातील गृहिणींना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यात उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक गावचे सरपंच बालनाथ वडस्कर,तसेच ग्राम. सदस्य , मा अशोक अंबागडे सर ( ग्रामीण भारत म.गृ. उद्योग मंडळ) मा.एकनाथराव कनाके सर( से.नि.चौकशी सल्लागार,पोलीस विभाग चंद्रपूर) , गावचे पोलीस पाटील,डॉ. निषाद मॅम (आरोग्य केंद्र चुनाळा), शेखरजी श्रीवास्तव सर,रोशन घायवन सर, मा.प्रशिल भेसेकर सर ,मा.सौरभ मादासवार सर ,मा.सागर काटकर सर , मा. किसन बोबडे सर ( ग्रामीण भारत म.गृ. उद्योग मंडळ ) हर्षा टेकाम मॅम तसेच समस्त गावकरी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here