अभिनंदन! डॉ. अभिलाशा गावतुरे हिरकणी पुरस्काराने सन्मानित…

0
728

चंद्रपुर: डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कारासाठी सामजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या डॉ.अभिलाशा गावतुरे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष प्रदीपदादा सोळुके ,डॉ विलास पाटील ,प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेवल ,व सतिश काळे यांनी केली.

Advertisements

आज जागतिक महिला दिनी डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या निवासस्थानी जाऊन शाल ,पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बंडूभाऊ डाखरे जिल्हाध्यक्ष ओ बी सी सेल,संजय निंबाळकर नागपूर विभागिय अध्यक्ष डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद,प्रा. अनिल डहाके,सतीश मालेकर अध्यक्ष शिव ब्रिगेड, विलास नेरकर अध्यक्ष राष्ट्रवादी वरोरा विधानसभा क्षेत्र,संतोष देरकर,इजि.राजेश पोलेवार,मुन्ना गेडाम,डॉ राकेश गावतूुरे,नंदलाल यादव ,मेघराज गवखरे, सूरज बमनोटे, यावेळी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here