Home Breaking News ब्रेकिंग न्यूज! श्री रासबिहारी कॉटन इंडस्ट्रीजला आग; करोडोचे नुकसान…

ब्रेकिंग न्यूज! श्री रासबिहारी कॉटन इंडस्ट्रीजला आग; करोडोचे नुकसान…

2938

शेखर बोनगीरवार (जिल्हा प्रतिनिधी)
गोंडपिपरी: गोंडपिपरी-बल्लारपूर महामार्गावरील धानापूर गावालगत असलेल्या कॉटन इंडस्ट्रीजला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. ही आग अचानक लागल्याने तिथं उपस्थित असलेल्या मजुरांची तारांबळ उडाली.

कॉटन इंडस्ट्रीजला आग कशी लागली हे अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सदर कॉटन इंडस्ट्रीज ही प्रेमलता गोनपल्लीवार आणि आनंदीदेवी सारडा यांच्या मालकीचे आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…

Don`t copy text!