Advertisements
Home चंद्रपूर 15 जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन

15 जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन

चंद्रपूर, दि. 13 जुलै:जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाचा माध्यमातून दिनांक 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून जिल्हास्तरावर साजरा करण्यात येत असतो. परंतु या वर्षी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 15 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार असणार आहेत. दि.15 जुलै ते 17 जुलै पर्यत युवक,युवतींना ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परिक्षा व करिअर संबंधी मागर्दर्शन व रोजगाराच्या संधी याबाबत देण्यात येणार आहे.

Advertisements

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष एमआयडीसी असोसिएशन चंद्रपूरचे मधुसूदन रुंगठा, कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण सुशील बुजाडे हे करणार आहेत.

या दिवशी इच्छूक युवक,युवतींना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाची chandrapurrojgar@gmail.com. या ई-मेल वर स्वतःची व्यक्तिगत माहिती (जी-मेल आयडी, मोबाईल नं.) पाठविण्यात यावे व https://meet.google.com/vmy-skca-aox या लिंकवर दिनांक 15 जुलै  रोजीचे ऑनलाईन कार्यक्रमात जेणेकरुन सहभागी होता येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर या कार्यालयाच्या दुरध्वनी क्र.07172-252295 या क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहन सहायक आयुक्त   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केलेले आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या परिवर्तनाची प्रक्रिया पूर्ण करून विकास करा… खासदार बाळू धानोरकर यांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी…

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य मार्ग म्हणून देखभालीचे काम केले जात आहे. त्यामुळे...

अन्नपुरवठा मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा- आम आदमी पार्टीच्या महिला अध्यक्ष ॲड. सुनिता पाटील यांची मागणी..

चंद्रपूर -आम आदमी पार्टी चंद्रपूर अध्यक्ष ऍड सुनीता पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या गोरगरीब जनतेचे धान्यावर डल्ला मारणाऱ्या दुकानदारावर व त्या दुकानदाराला शह...

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या परिवर्तनाची प्रक्रिया पूर्ण करून विकास करा… खासदार बाळू धानोरकर यांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी…

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य मार्ग म्हणून देखभालीचे काम केले जात आहे. त्यामुळे...

अन्नपुरवठा मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा- आम आदमी पार्टीच्या महिला अध्यक्ष ॲड. सुनिता पाटील यांची मागणी..

चंद्रपूर -आम आदमी पार्टी चंद्रपूर अध्यक्ष ऍड सुनीता पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या गोरगरीब जनतेचे धान्यावर डल्ला मारणाऱ्या दुकानदारावर व त्या दुकानदाराला शह...

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

गोंडवाना विद्यापीठ सभागृहाच्या “डीडोळकर’ नामकरणाला स्थगिती

: माजी मंत्री वडेट्टीवारांच्या पत्राची गंभीर दखल गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देउन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!