अमृतगुडा तलाववर परदेशी पाहूण्यांचे आगमन ; विविध परदेशी पक्षांची रेलचेल

404

धाबा

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या अमृतगुडा तलावावर परदेशी पाहूण्याचे आगमण झाले. स्थलांतर केलेले अनेक पक्षी तलावात दिसू लागले आहेत.दरवर्षी अमृतगुडा तलावावर मोठ्या संख्येने स्थलांतरीत पक्षी येत असतात. या पक्ष्यांना बघण्यासाठी अमृतगुडा तलावावर पक्षीप्रेमी गर्दी करीत असतात.गोंडपिपरी तालूक्यात येणाऱ्या धाबा गावापासून अवघ्या चार कि.मी.अंतरावर अमृतगुडा तलाव आहे.