संपादक प्रशांत बिट्टूरवार
प्रसंगीच, कालची महाआरती करण्याचे सद्भाग्य ही मला व सौ. अर्चना यांना लाभले, त्याबद्दल मंडळाचे आम्ही आभारी आहोत.
दरवर्षी याठिकाणी श्रद्धेने येणाऱ्या आणि नवस बोलणाऱ्या भाविकांच्या नवसाला पावणारा श्रीगणेश म्हणून बाबापुरच्या बाप्पांची ख्याती आहे. चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायांची काल सपत्नीक आरती व पुजाअर्चना करतांना वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.
यावेळी विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या कृपेने सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना गणराया चरणी केली.







