राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २३ एप्रिल २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम….

408

रविवार दि. २३ एप्रिल २०२३

सकाळी ८.०० वाजता
-: “कमलाई निवास’ , रामदास पेठ नागपूर येथून वाढोना ता. कुरखेडा जि. गडचिरोली कडे प्रयाण

सकाळी १० .०० वाजता
-: वाढोणा ता. कुरखेडा जि.गडचिरोली येथे आगमन व माना आदिम जमात मंडळ मुंबई तथा जिल्हा शाखा गडचिरोली व ग्राम शाखा वाढोना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सामुहिक विवाह सोहळा’ कार्यक्रमास उपस्थित
स्थळ -: माता मानिकादेवी पटांगण वाढोना ता. कुरखेडा जिल्हा गडचिरोली

दुपारी १.०० वाजता
-: वाढोना ता. कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथून ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर कडे प्रयाण

दुपारी २.०० वाजता
-: ब्रम्हपुरी येथे आगमन व राखीव

दुपारी ३.०० वाजता
-: ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

सायंकाळी ५.०० वाजता
-: राखीव

ब्रम्हपुरी येथे मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943