Home गडचिरोली उज्वला योजनेचे गॅस कनेक्शन न देणाऱ्या गॅस एजन्सी फोजदारी गुन्हा दाखल करा...

उज्वला योजनेचे गॅस कनेक्शन न देणाऱ्या गॅस एजन्सी फोजदारी गुन्हा दाखल करा – रुपेश वलके

350

गडचिरोली

मोदी सरकार ने आणलेल्या उज्वला योजनेचे धुरमुक्त गॅस कनेक्शन योजनेस पात्र असलेल्या नागरिकांचे फार्म ऑनलाईन अर्ज करून सुद्धा वारंवार त्रास देणाऱ्या गडचिरोलीतील सर्व गॅस एजन्सी वर फोजदरी गुन्हे दाखल करा कारण आमच्या कडे पुख्ते सबुत आहेत गडचिरोलीतील सर्व गॅस एजन्सी मध्ये अजूनही अनेक गोर गरीब रेशन कार्ड धारकांचे ऑनलाईन अर्ज भरून ठेवून त्या नागरीकांना या योजनेचे गॅस कनेक्शन न देऊन सुद्धा मुजोरी करणाऱ्या अशा सर्व गॅस एजन्सी च्या येत्या महिना भरात सखोल चौकशी करून वर फोजदारि गुन्हे दाखल करा अंन्यथा गडचिरोली तहसील समोर आंदोलन करू असे रुपेश वलके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष यांनी आव्हान केले त्यांच्यासोबत मुझाहिद पठाण , शकीलाताई पठाण , रुपाली वलके , खतीजा शेख मयूर जुवारे विनोद सहारे हेमराज लांजेवार विवेक कांबळे सूरज मडावी प्रदीप चिंचोलकर अक्षय मेश्राम अजय मेश्राम राकेश पिपरे चंद्रशेखर मेटे,बाबूलाल रामटेके ओमप्रकाश मेटे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!