Home चंद्रपूर जिवती दगडाने खूण करून आरोपी मोकाटच,अजून पोलीसांच्या पकडमध्ये नाही..

दगडाने खूण करून आरोपी मोकाटच,अजून पोलीसांच्या पकडमध्ये नाही..

442

बळीराम काळे,जिवती

जिवती : ( तालुका प्रतिनिधी) जिवती तालुका अंतर्गत पल्लेझरी येथील महिला मिरा गुरुदेव सहारे यांची २४ जानेवारी २०२३ रोजी निर्गुण हत्या करण्यात आली असून आरोपी शिवाजी प्रकाश राठोड हा घटनेला आंजम देऊन अजूनही फरारआहे.
आरोपी आजूनही अटक का नाही.व आरोपीस तात्काळ अटक झाली पाहिजे.याकरिता पोलीस अधीक्षक यांना पीडित कुटुंबीय आणि मातंग समाजातील अन्याय निवारण समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.तरीही आरोपी अंजाम देऊन फरार झाला असल्याने असंतोष पसरला आहे.इतक्या भयाव पद्धतीने निर्गुण हत्या प्रकरण करूनही आरोपीला अटक करण्यात पोलीस प्रशासन व अधिकारी का,असमर्थ ठरत आहे.प्रश्न मातंग समाजाचे प्रा.सुग्रीव गोतावळे,तानाजी कांबळे,दत्ता गायकवाड, आणि पिडितेची आई जिजाबाई मोरताटे,काका बालाजी मोरताटे यांनी उपस्थित केला आहे.

Don`t copy text!