Home चंद्रपूर चेकबापूर येथील बुद्ध विहाराच्या सौंदर्यकरणासाठी माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे 15 लक्ष...

चेकबापूर येथील बुद्ध विहाराच्या सौंदर्यकरणासाठी माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे 15 लक्ष रुपयाची मागणी…

541

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: तालुक्यातील चेकबापुर, नवीन वस्ती येथील बुद्ध विहाराचे बांधकाम शेवटच्या टप्प्यापर असून विहाराच्या सौंदर्यकरणासाठी माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे, 15 लक्ष रुपयाची मागणी करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सकमुरचे सदस्य संतोष मुगलवार, नेहरू गोंगले, विजय कोरडे, राहुल खर्डीवार, हिराजी दुर्गे, परम झाडे आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!