आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बंडू वाकडे यांचे निधन…

583

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
मूल तालुक्यातील चिरोली येथील आंबेडकरी कार्यकर्ते ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बंडू गुलाब वाकडे यांचे अल्पशा आजाराने 30जून रोजी निधन झाले.
मृत्यूसमयी ते सुमारे 48वर्षे वयाचे होते. ख्यातनाम कलाकार अनिरुद्ध वनकर यांचे ते सहकारी राहिलेले होते. दिवंगत वाकडे अविवाहित होते.
‘दस्तक’ परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली —