विविध कार्यकारी सहकारी संस्था कोठारीच्या वतीने आठवडी बाजारात पाणपोई सुरू…

सुनील बोनगीरवार (बल्लारपूर ग्रामीण प्रतिनिधी) बल्लारपूर: तालुक्यातील कोठारी येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था कोठारीच्या वतीने आठवडी बाजारात अजपासून पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणीपोईचे उदघाटन श्री तुषार चव्हाण साहेब पोलिस स्टेशन कोठारी यांचा शुभहस्ते करण्यात...

16 व्या जनगणनेत आंबेडकर अनुयायांनी धर्म बौद्ध लिहावा- डॉ.भास्कर कांबळे…

बल्लारपूर: भारताला स्वतन्त्र मिळाले तेव्हा देशात बौद्धाची संख्या 1कोटि होती. 2011 च्या जनगणनेत ती 86 लाख झाली .बौद्धाची संख्या कमी का झाली? कारण बौद्ध लोक जनगणनेत धर्म बौद्ध लिहितात आणि जात सुद्धा लिहितात. त्यामुळे...

बल्लारपूरात वाढदिवस पडला महागात; बारा वर्षीय मुलीचा नदीत पाय घसरल्याने मृत्यु…

विक्की दुपारे (प्रतिनिधी) बल्लारपूर: शहरातील गणपती विसर्जन घाट एक पर्यटन स्थळ बनले असून या ठिकाणी दिवसभर नागरिकांची रेलचेल असते. मात्र काल याच ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. काल दुपारी 3:00 वाजताच्या सुमारास तीन मैत्रिणी वाढदिवस...

ॲड.एकनाथराव साळवे यांच्या निधनाने सच्चा शिक्षक, उत्तम वकील आणि प्रामाणिक राजकारणी हरपला : ना....

चंद्रपूर दि.13 मार्च : काँग्रेसचे जेष्ठ नेते, पक्षविरहीत प्रामाणिक राजकारणी, आयुष्याची सुरुवातच शिक्षकी पैशातून करणारे सच्चा शिक्षक, उत्तम वकील तसेच समता, बंधुता स्वातंत्र्य या तत्वाचा पाईक असलेला आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ अनुयायी माजी आमदार ॲड....

मार्गदर्शक विचारांच्या पर्वाचा अंत – आ. किशोर जोरगेवार…

समाजसेवक तथा माजी आ. अँड. एकनाथ साळवे यांनी कठीण काळात योग्य मार्गदर्शन करुन अनेकांना राजकीय व सामाजिक जिवणात मार्ग दाखविण्याचे काम केले. राजकारणातील कठीण काळात मलाही त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक हरपला...

भावपूर्ण श्रद्धांजली! प्रसिद्ध विचारवंत ऍड. एकनाथराव साळवे यांचे दुःखद निधन…

चंद्रपूर:- ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय डॉ .ऍड. एकनाथराव साळवे (माजी आमदार चंद्रपूर ) यांचे आज दि. 13 मार्च 2021 रोजी दुपारी 1. 20 मिनिटांनी वयाच्या 91 व्या...

ब्रेकिंग न्यूज! वाघाच्या हल्यात इसम ठार; बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या उमरी पोतदार येथिल घटना

बल्लारपूर: बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत उमरी कंपार्टमेंट क्रमांक 447 मानोरा जवळ असलेल्या जंगलात वाघाने 60 वर्षीय दत्तू रामचंद्र मडावी हल्ला करीत ठार केल्याची दुर्दैवी घटना काल घडली. दत्तू रामचंद्र मडावी हे मानोरा येथील रहिवासी असून ते...

चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावर दुचाकीचा अपघात; तीन जण गंभीर जखमी…

चंद्रपूर: चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर आज सायंकाळी ६:३० च्या दरम्यान चंद्रपूर वरून बल्लारपूर ला जात असताना दुचाकी गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने एपीजे अब्दुल कलाम गार्डनच्या जवळ अपघात घडल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार दुचाकीस्वारांनी मागून सायकल चालकाला धडक...

महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप…

प्रतिनिधी-बल्लारपूर/चंद्रपूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा चंद्रपूर/बल्लारपूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून गरजूंना ऊबदार ब्लेंकेट चे वाटप करण्यात आले.स्थानिक ग्रामीण रूग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना ब्लेंकेट वाटप करून हा कार्यक्रम करण्यात...

8 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न; बल्लारपूर येथील भगतसिंग वॉर्डातील घटना…

विक्की दुपारे (बल्लारपूर प्रतिनिधी) बल्लारपूर: आज सकाळी १०:३० वाजता बल्लारपूर येथील भगतसिंग वार्डमध्ये राहणारी आफ्रीन फुरखान शेख आपल्या घरी एकटी खेळत होती. ही संधी बघून एक युवक घरच्या मागच्या भिंतीवरून चढून घरात घुसला. त्यानंतर त्याने...

Recent Posts