चंद्रपुर ब्रेकिंग! एक फेब्रुवारी पासून चंद्रपुरात हेल्मेट अनिवार्य…

चंद्रपूर: - चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद व सर्व शासकीय यंत्रणामध्ये कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करने अनिवार्य असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने...

गोंडपिपरी येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा संपन्न…

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) गणराज्य दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला आघाडीच्या वतीने स्थानिक कन्यका मंदिरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार ,माजी आमदार संजय धोटे , महिला आघाडी च्या अध्यक्षा सौ...

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेखर बोनगिरवार जिल्हा प्रतिनीधी चंद्रपूर, दि. 26 : बहुजनांचे कल्याणासाठी महाविकास आघाडी शासन सदैव तत्पर आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्वानुसार सरकार काम करत आहे. यापुढेही असेच लोककल्याणकारी काम सुरू राहील. चंद्रपूर जिल्हा विकासाच्या...

शहरात आणि ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूचा वाहतोय महापूर…

नागेश ईटेकर (तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी: तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच स्थानीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी दारूचा महापूर ओसंडुन वाहत असुन सुद्धा पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. गोंडपिपरी शहरातच नाही तर...

पारगाव ग्रामपंचायत भाजपकडे…

राजेंद्र झाडे (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) गोंडपिपरी: नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या असून निकाल सुद्धा लागले. अश्यातच तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकवला आहे. त्यांचे सात उमेदवार निवडून आले आहेत. त्यांची नावे वंदना भाऊजी कांबळे ,विलास आत्राम...

बिग ब्रेकिंग न्यूज! जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…

चंद्रपूर: वाशिम जिल्ह्यातून जनावरांच्या चा-यात लपवून आता दारू तस्करीचा प्रकार समोर आला आहे. असा दारूतस्करी करणारा ट्रक पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. सदर कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावरील घंटा चौकीजवळ करण्यात...

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यात गणेशपिपरी,सुकवासी व अनेक गावात मोठया प्रमाणावर भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत.यापैकी काही शेतकरी बांधव थेट व्यापाÚयांना विकतात.तर काही शेतकरी गोंडपिपरीतील गुजरीच्या माध्यमातून व्यवसाय करतात.थेट व्यापाÚयांना सरसकट माल विक्री करीत असल्याने शेतकरी बांधवांचे...

ब्रेकींग न्यूज: दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार….

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती या अतिदुर्गम तालुक्यातील शेणगाव येथील ही संतापजनक घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. घरच्या शेतमजुराने...

गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा…

शेखर बोनगीरवार (जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपूर, दि. 23 : जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या अवैध दारू तस्करीबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याबाबत सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रीत करून कारवाई करावी, असे निर्देश...

ब्रम्हपुरीला जिल्ह्यात रुपांतर करण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेखर बोनगीरवार (जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपूर, दि. 23 : ब्रम्हपुरी विभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’, असे सांगत विकास कामांच्या माध्यमातून ब्रम्हपुरी शहराचे जिल्ह्यात रुपांतर करण्याचे येथील...

Recent Posts