Home एटापल्ली

एटापल्ली

  नक्षलवादी एक्शन टीम सदस्य अजय हिचामी यास गडचिरोली पोलिसांकडून अटक…

    एटापल्ली :- हेडरी पोलीस उपविभागा अंतर्गत जांबिया गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत सोमवारी गडचिरोली पोलीसांचे विशेष पथक सी-६० हे नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना गोपनिय माहितीच्या आधारावर नक्षलवादी अजय हिचामी यास अटक करण्यात आले असल्याचे...

  सुरजागड लोह खनिज ब्लास्टिंग द्वारे खोदन्यास नागरिकांनी आक्षेप नोंदविले.

  चक्रधर मेश्राम {सहसंपादक) एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाड़ीवरील लोहखनिज खाणीमध्ये ब्लास्टिंग द्वारा खोदकाम करण्यास " में लाॅयलड्स मेटल अँड एनर्जी लिमीटेड " कंपनीला परवानगी देण्याच्या प्रस्तावा विरुद्ध सुरजागड इलाका पट्टीच्या सत्तर गावातील शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी यांचेकड़े...

  ब्रेकिंग: कारच्या धडकेत दुचाकीस्वार युवती ठार…

  एटापल्ली: एटापल्ली-मुलचेरा मार्गावर एटापल्लीपासून ५ कि.मी अंतरावर कार व दुचाकी यांची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार युवती ठार झाली तर युवक जखमी झाला आहे. कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गणेश चतुर्थीच्या...

  बापरे: चक्क त्यांनी शेतात लपविली होती अडीच लाखांची दारू…

  एटापल्ली :- तालुक्यातील कसनसूर उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका शेतशिवारात तब्बल अडीच लाख रुपयांची दारू लपवून ठेवली असल्याचे उघडकीस आले. गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा मारून दारूसाठा जप्त करत एका आरोपीला अटक केली. तर दुसरा...

  सुरजागड प्रकल्पाला मदत करणाऱ्या त्या बड्या लोकांना नक्षल्यांचा पत्रकातून निर्वाणीचा इशारा…

  एटापल्ली :- सुरजागड प्रकल्पातील उत्खननाला नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून विरोध केला आहे. गोंडी भाषेत नक्षली पत्रक टाकून सुरजागड प्रकल्पाला सहाय्य करणाऱ्या लोकांना नक्षल्यांनी इशारा देण्यात आला आहे. सदर पत्रकातून स्थानिक एटापल्ली, आलापल्ली येथील सहाय्य करणाऱ्याचा स्पष्ट...

  एटापल्लीमध्ये पकडली अडीच लाखांची दारू…

  प्रितम गग्गुरी प्रतिनिधी एटापल्ली: पोलीस गस्तीवर असताना अडीच लाख रुपयांची देशी दारू आणि वाहन असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. या वाहनातील आरोपी मात्र वाहन टाकून...

  जादुटोण्याच्या संशयातून पुजाऱ्याची हत्या…

  एटापल्ली : गावातील नागरिकांना जादुटोणा करीत असल्याच्या संशयातून गावातील पुजाऱ्याची अज्ञात इसमाने हत्या केल्याची घटना तालुक्यातील बुर्गी येथे १३ जुलै रोजी मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. मोका कोमटी उसेंडी (७०, रा. बुर्गी) असे हत्या...

  पुलाअभावी नदीतून जीवघेणा प्रवास…

  एटापल्ली :-पावसाळ्याच्या दिवसात एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बहुल कुदरी परिसरातील डझनभर गावांसाठी बांडे नदी काळ बनून उभी असते. पावसाळ्याचे चार महिने या गावांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटतो. नदीवर पूल नसल्याने आदिवासी बांधवांना त्रासदायक ठरतात. स्वातंत्र्याच्या...

  ब्रेकिंग न्यूज: गडचिरोलीत १३ नक्षल्यांना कंठस्नान; C60 जवानांची मोठी कारवाही…

  गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पैडी कोटमी परिसरात आज सकाळी सी-60जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सी-60 जवानांना यश प्राप्त झाले आहे. पोलिस-नक्षल चकमक जवळपास दीड तास सुरु होती पोलिसांचा वाढता...

  माजी उपसरपंचाची नक्षलवाद्यांकडून गोळी झाडून हत्या..

  गडचिरोली: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात समाविष्ठ बुर्गी येथील माजी उपसरपंच रामा तलांडी (४०) यांची शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी बंदुकीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली. रामा तलांडी हे बुर्गी येथील एका लग्न समारंभात डीजे...

  Recent Posts

  Don`t copy text!