Advertisements
राजेंद्र झाडे (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)
Advertisements
गोंडपिपरी: नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या असून निकाल सुद्धा लागले. अश्यातच तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकवला आहे.
त्यांचे सात उमेदवार निवडून आले आहेत. त्यांची नावे वंदना भाऊजी कांबळे ,विलास आत्राम ,सुरेखा निखाडे ,मनिष निखाडे ,सुमीक्षा शेडमाके ,आदित्य चीनमुलवार ,बंडू गीरसावले असे आहे.
माजी जिप अध्यक्ष देवराव भोंगळे ,बबन निकोडे ,साईनाथ मास्टे ,गणेश डहाळे ,संजय झाडें ,गणपती चौधरी या भाजपा पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले.
Advertisements
Advertisements