गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
10 रुपयाचे नाणे बाजारात काही व्यापारी स्वीकारताना दिसत नाहीत ..तथापि दहा रु चे नाणे चलनात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे .
10 रु चे नाणे बंद झाल्याची अफवा इकडे पसरली आहे .काही व्यापारी हे नाणे स्वीकारताना दिसत नाहीत .प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष बँकेत जाऊन यासंदर्भात विचारणा केली असता असे कळले की रिझर्व बँकेकडून यासंदर्भात काहीच कळविण्यात आले नाही .म्हणजे 10रुपयाचे नाणे आता चलनात आहे …






