Sign in
  • Breaking News
  • आंतरराष्ट्रीय
  • देश/विदेश
  • राज्य
    • मुंबई
    • अकोला
    • अमरावती
    • पुणे
  • गडचिरोली
    • आरमोरी
    • अहेरी
    • एटापल्ली
    • सिरोंचा
  • चंद्रपूर
    • कोरपना
    • गोंडपिंपरी
    • चिमूर
    • जिवती
    • पोंभुर्णा
    • बल्लारपूर
    • ब्रम्हपुरी
    • भद्रावती
    • राजुरा
    • मूल
    • वरोडा
    • सावली
  • विदर्भ
    • नागपूर
    • यवतमाळ
  • प्रादेशिक
    • शैक्षणिक
    • सामाजिक 
    • राजकीय
    • कोरोना ब्रेकिंग
    • क्राइम
    • आरोग्य
    • कृषी
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
  • Sign in / Join
  • Breaking News
  • आंतरराष्ट्रीय
  • देश/विदेश
  • राज्य
    • मुंबई
    • अकोला
    • अमरावती
    • पुणे
  • गडचिरोली
    • आरमोरी
    • अहेरी
    • एटापल्ली
    • सिरोंचा
  • चंद्रपूर
    • कोरपना
    • गोंडपिंपरी
    • चिमूर
    • जिवती
    • पोंभुर्णा
    • बल्लारपूर
    • ब्रम्हपुरी
    • भद्रावती
    • राजुरा
    • मूल
    • वरोडा
    • सावली
  • विदर्भ
    • नागपूर
    • यवतमाळ
  • प्रादेशिक
    • शैक्षणिक
    • सामाजिक 
    • राजकीय
    • कोरोना ब्रेकिंग
    • क्राइम
    • आरोग्य
    • कृषी
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
  • Breaking News
  • आंतरराष्ट्रीय
  • देश/विदेश
  • राज्य
    • मुंबई
    • अकोला
    • अमरावती
    • पुणे
  • गडचिरोली
    • आरमोरी
    • अहेरी
    • एटापल्ली
    • सिरोंचा
  • चंद्रपूर
    • कोरपना
    • गोंडपिंपरी
    • चिमूर
    • जिवती
    • पोंभुर्णा
    • बल्लारपूर
    • ब्रम्हपुरी
    • भद्रावती
    • राजुरा
    • मूल
    • वरोडा
    • सावली
  • विदर्भ
    • नागपूर
    • यवतमाळ
  • प्रादेशिक
    • शैक्षणिक
    • सामाजिक 
    • राजकीय
    • कोरोना ब्रेकिंग
    • क्राइम
    • आरोग्य
    • कृषी
Advertisements
Home चंद्रपूर मूल दुचाकीच्या समोरासमोरच्या धडकेत दोन ठार तीन जखमी...
चंद्रपूरमूल

दुचाकीच्या समोरासमोरच्या धडकेत दोन ठार तीन जखमी…

By India Dastak News TV
January 12, 2021
0
1187
Share
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

    Sदोन मोटार सायकलची समोरासमोर भीषण धडक; दोन ठार,तीन जखमी

    Advertisements

    Posted oमूल:(प्रतिनिधी):- दोन मोटार सायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात दोन ठार आणि तीन जखमी झाल्याची घटना आज दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान मूल ते ताडाळा मार्गावरील महाबिज केंद्रा जवळ घडली. मृतकाचे नाव स्वप्नील दिवाकर गुज्जनवार,वय 28, रा.रामपूर – मूल आणि रविंद्र कावळे,वय-23,रा.गडीसूर्ला असे आहे. जखमी मध्ये लोभान नामदेव रामटेके,वय 28,रा.केळझर,अनिल हरिश्चंद्र झरकर, वय 25,रा फुटाणा चक,चंद्रशेखर निकूरे,वय-22,रा.गडीसूर्ला, असे आहे. यापैकी दोघांना गंभीर जखमी असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते.दरम्यान,चंद्रपूर येथे उपचारानंतर रविंद्रचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, स्वप्नील दिवाकर गुज्जनवार आणि लोभान रामटेके हे दोघे एम एच 34 आर एफ 4537 या मोटार सायकलने मूल वरून ताडाळा येथे काही कामानिमित्त जात होते. त्यावेळेस पाणीपुरवठयाचे काम करणारे गडीसूर्ला येथील चंद्रशेखर निकूरे,रविंद्र कावळे आणि फुटाणा येथील अनिल झरकर हे तीघेजण एम एच 34,बी 9711 या एकाच मोटार सायकलने मूल कडे येत होते. या दोन्ही मोटार सायकलची समोरासमोर जोरदार भीषण धडक बसली. त्यात स्वप्नीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर गंभीर जखमी झालेल्या रविंद्र कावळे याचा चंद्रपूर येथे उपचारानंतर मृत्यू झाला. अपघातात दोन्ही मोटार सायकलची चांगलीच दृर्दशा झाली. जखमींना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.चंद्रशेखर निकूरे हा गंभीर जखमी असल्याने याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. पुढील तपास प्रभारी पोलिस निरिक्षक ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक डोंगरे,पोलिस हेड कॉन्स्टेबल शेंडे, श्रीधर मडावी हे करीत आहेत.

    Share
    Facebook
    Twitter
    Pinterest
    WhatsApp
      Previous articleग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने…सुरज दहागावकर यांचा तरुणांना,मतदारांना आवाहन करणारा प्रबोधनात्मक लेख…
      Next articleखळबळजनक! सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप…
      India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
      सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
      RELATED ARTICLES
      मूल

      स्वच्छता मित्रांकडून सोमनाथ देवस्थानाची स्वच्छता

      India Dastak News TV - November 27, 2022 0
      शुभम जुमडे तालुका शहर प्रतिनिधी मूल: धबधब्यातून वाहणारा पाण्याचा प्रवाह नेहमीच सुरू राहावा, यासाठी मूल येथील स्वच्छता मित्रांकडून सोमनाथ परिसराची स्वच्छता केली जात आहे. दरम्यान...
      Read more
      चंद्रपूर

      नांदगाव ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचा भर ग्रामसभेत उद्धटपणा…

      India Dastak News TV - August 31, 2022 0
      मुल: तालुक्यातील नांदगांव येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली. सदर सभेत एक वेगळाच प्रकार निदर्शनास आला. ग्रामपंचायतच्या सरपंच असलेल्या कु. हिमानी दशरथ वाकुडकर...
      Read more
      मूल

      जालौर राजस्थान येथील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या नराधम शिक्षकाला फाशी देण्यासंदर्भात मूलमध्ये निघाला भव्य मोर्चा… मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंबेडकरी समाजाने घटनेचा निषेध...

      India Dastak News TV - August 20, 2022 0
      मुल:-एकीकडे संपूर्ण देश आजादीचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत होता तर दुसरीकडे जातीयता, धर्मांधतेने ग्रासलेल्या व्यवस्थेमुळे एका निष्पाप कोवळ्या विद्यार्थ्यांचा एका नराधम शिक्षकाने...
      Read more

      LEAVE A REPLY Cancel reply

      Please enter your comment!
      Please enter your name here
      You have entered an incorrect email address!
      Please enter your email address here

      - Advertisment -

      Most Popular

      महिलांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन सत्याच्या बाजूने उभे व्हा : नम्रता ठेमस्कर

      चंद्रपूर India Dastak News TV - January 28, 2023 0
      घुग्घूस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं 06 येथे सौ. पदमा राजूरेड्डी यांच्या वतीने हळदी - कुंकू व वाण वाटप कार्यक्रम 28 जानेवारी रोजी...
      Read more

      व्यसनाधीन मद्यासक्ताच्या कुंटुबियांना आनंद व सुखाचे जीवन मिळावे यासाठी अँलअँनाॅन परिवार समुह करीत असलेले प्रयत्न समाजासाठी भूषणावह… -प्रा.शाम धोपटे

      चंद्रपूर India Dastak News TV - January 28, 2023 0
      श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक) चंद्रपूर- अँलअँनाॅन परिवार समुह या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या "सुप्रभात अँलअँनाॅन परिवार समुह चंद्रपूर येथे स्थापन होऊन चार वर्ष पूर्ण...
      Read more

      शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील – माजी मंत्री वडेट्टीवार

      Breaking News India Dastak News TV - January 28, 2023 0
      सिंदेवाही : जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या हक्काच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. या रास्त मागण्यांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीने शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन वेळोवेळी...
      Read more

      तरुण मुलाच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर कोसळले दु:खाचे डोंगर

      गडचिरोली India Dastak News TV - January 28, 2023 0
      गडचिरोली: पक्षाची एकनिष्ठ व गरिबांची कामे करणारा धडाडीचा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेल्याची केली खंत व्यक्त माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार धावले कुटुंबियांच्या मदतीला घरी जाऊन...
      Read more
      Load more

      Recent Comments

      Advertisements
      Advertisements

      EDITOR PICKS

      महिलांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन सत्याच्या बाजूने उभे व्हा : नम्रता...

      January 28, 2023

      व्यसनाधीन मद्यासक्ताच्या कुंटुबियांना आनंद व सुखाचे जीवन मिळावे यासाठी अँलअँनाॅन परिवार...

      January 28, 2023

      शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील – माजी मंत्री वडेट्टीवार

      January 28, 2023

      POPULAR POSTS

      मैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार

      May 3, 2022

      ब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…

      June 13, 2021

      अखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...

      July 26, 2021

      Recent Posts

      • महिलांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन सत्याच्या बाजूने उभे व्हा : नम्रता ठेमस्कर
      • व्यसनाधीन मद्यासक्ताच्या कुंटुबियांना आनंद व सुखाचे जीवन मिळावे यासाठी अँलअँनाॅन परिवार समुह करीत असलेले प्रयत्न समाजासाठी भूषणावह… -प्रा.शाम धोपटे
      • शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील – माजी मंत्री वडेट्टीवार
      • तरुण मुलाच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर कोसळले दु:खाचे डोंगर
      • मनेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा आयोजन श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचा उदघाटन

      POPULAR CATEGORY

      • Breaking News1116
      • चंद्रपूर864
      • गडचिरोली512
      • गोंडपिंपरी339
      • जिवती147
      • राजुरा107
      • नागपूर101
      • कोरोना ब्रेकिंग93
      • सामाजिक 76

      visitor counter

      ABOUT US
      • Breaking News
      • आंतरराष्ट्रीय
      • देश/विदेश
      • राज्य
        • मुंबई
        • अकोला
        • अमरावती
        • पुणे
      • गडचिरोली
        • आरमोरी
        • अहेरी
        • एटापल्ली
        • सिरोंचा
      • चंद्रपूर
        • कोरपना
        • गोंडपिंपरी
        • चिमूर
        • जिवती
        • पोंभुर्णा
        • बल्लारपूर
        • ब्रम्हपुरी
        • भद्रावती
        • राजुरा
        • मूल
        • वरोडा
        • सावली
      • विदर्भ
        • नागपूर
        • यवतमाळ
      • प्रादेशिक
        • शैक्षणिक
        • सामाजिक 
        • राजकीय
        • कोरोना ब्रेकिंग
        • क्राइम
        • आरोग्य
        • कृषी
      © All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL
      Don`t copy text!