शेखर बोनगीरवार
दिनांक 29/12/2020 ला चंद्रपूर येथील शासकीय विश्राम गृह येथे समोर येणारी महानगर पालिका निवडणूक लक्षात घेऊन चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रभाग अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष ह्यांची बैठक चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड आणि विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ह्यांच्या उपस्तीतीत घेण्यात आली ह्या वेळेस शहर अध्यक्ष ह्यांनी चंद्रपूर येथील प्रभाग अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष ह्यांच्या कामा चा अहवाल घेतला तसेच वॉर्डात जनतेला येणाऱ्या अडचणी सोडवण्या बाबत सूचना केल्या ह्या बैठकी दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रवेश घेण्यात आला आज घेण्यात आलेल्या बैठकीला शहर शिक्षक सेल चे अध्यक्ष निमेश मानकर अल्पसंख्यांख शहर अध्यक्ष नौशाद सिद्दिकी माजी नगरसेवक विनोद लभाने तराने साहेब शहर महासचिव संजय खेवले मुन्ना तेमबुरकर उपस्तीत होते
बैठकी मध्ये प्रभाग अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष ह्यांनी समस्या सोडवण्या साठी येणाऱ्या अडचणी मांडल्या त्याला सोडविण्याचे आश्वासन शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी दिले बैठकीला अमित खारकर, किसन झाडे, हर्षवर्धन पिपरे, स्वप्नील कवाडे, निलेश उपरे, सलीम शेख, प्रीतम दुर्गे,आकाश यादव, नंदू जोगी, ओमप्रकाश ओंगलवार, फारुख भाई मिर्झा, राजू नगरकर, इत्यादी प्रभाग अध्यक्ष उपस्तीत होते
तसेच अहमद खान हमीद खान, आशिष तुरांकर, विवेक श्रीगडीवार, बाबा वाघमारे, राजेश, अरीकला, सोहेल शेख, शुभम मुखर्जी, लालबहादूर सरकार, निलेश रामटेके, वसंता लोहकरे, शालीक भोयर, सुनील मांदाडे, नौशाद पठाण, दिनेश रामटेके, निवास नारंजय, प्रीतम दुर्गे, उमेश निकम, अहमद शेख, जगणं मेश्राम ,रिझवान सिद्दिकी, अमर निषाद, हैदर अली वसीम, कुरेशी रहेमान, पठाण, हरिद्र इंडोरकर, रुपेश निखडे, पंकज बेल, स्वप्नील कवाडे, माझिद खान, स्वप्नील मोहूरले, प्रवीण टाकक्तीवर, नितीन आम्बोरे, रिझवान मिर्झा, अभिलाष चिताडे, निलेश बोबडे, सौरभ उरकुडे, पावन झोड, धीरज चौधरी, मनोज वानखेडे, इत्यादी वॉर्ड अध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते उपस्तीत होते
Advertisements
चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रभाग अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष ह्यांची बैठक संपन्न…
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements