गोंडपिपरीत दारूचा सुळसुळाट…!

959

गोंडपिपरी-(सुनील डी डोंगरे) कार्यकारी संपादक

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे हे सर्वश्रुत आहे .असे असतानाही गोंडपिपरीत दारू सर्सास विकली जात आहे .ज्या पद्धतीने दारू विकली जात आहे ते बघून असे वाटते की ,जणू त्यांना अधिकृत परवाना मिळाला आहे .
सविस्तर असे की ,दारूबंदी जिल्यात दारू विकली जाऊ नये ,दारूचा प्रसार रोखला जावा असे अपेक्षित असते .
गोंडपिपरीत खुलेआम म्हणता येईल अशा पद्धतीने दारू विकली जात आहे .बोरगाव रोडला पाण्याच्या टाकीजवळ आणि इतरत्र ठिकाणी दिवसा ढवळ्या दारू विकली जात आहे .
काय करताहेत पोलीस . ?