युवक राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष सुरज माडूरवार यांचा शेकडो युवकांसह शिवसेनेत प्रवेश…

0
670
Advertisements

शेखर बोंनगीरवार तालुका प्रतिनिधी

गोंडपीपरी: आठ -दहावर्षांपासून राष्ट्रवादीचे असलेले सबंध कायमचे तोडत शेकडो कार्यकर्त्यांसह माडूरवारांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे,नगरसेवक राजू डोहे,जिल्हा उपप्रमुख बबन उरकुडे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदिप करपे,संजय माडुरवार,नरेंद्र इंगोले,बब्बू पठाण उपस्थित होते.
सोबत अशपाक कुरेशी,विवेक राणा,आनंदराव गोहणे,शैलेशसिंह बैस,हरमेलसिंग डांगी,आशिष कावटवार,गौरव घुबडे,निकेश बोरकुटे,गौरव घुबडे,अक्षय भोयर,नबात सोनटक्के,तुकाराम सातपुते,रुज्जीक कुरेशी,संतोष उराडे,संतोष धोडरे,यादव झाडे,प्रमोद दुर्गे,निलेश पदमगिरीवार,गणेश वाघाडे, प्रमोद बुरीवार,रवी बावणे,पुरुषोत्तम राऊत,राजेश देवगडे,रियाज कुरेशी,दिनेश रामगिरकर, विवेक राणा,सुधीर पेंढारकर,जाफिर शेख,शनकर नायगमकर,वंदेश तेलसे, हर्षल सर्व्हर,विनय गड्डेकर ,शुभम भोयर, ,राहुल मेकर्तीवर यांच्यासह शेकडो युवकांची उपस्थिती होती.
गोंडपिपरी नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूकांच्या पाश्वभुमिवर माडूरवारांच्या शिवसेना प्रवेशामुळे गोंडपिपरी तालुक्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here