Advertisements
पंकज रामटेके
Advertisements
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी घुग्घुस च्या माध्यमातून आज घुग्घुस येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला अनेक महीला वर्ग व पुरुष उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिवनामध्ये त्यांनी घडवलेली क्रांती स्त्री शिक्षणाचे महत्त्व बद्दल असे अनेक विचार कार्यक्रमात मांडण्यात आले दोन मिनिटे स्तब्ध राहुन त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमामध्ये चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव,चंद्रपूर विधानसभा उपाध्यक्ष योगेश नगराळे, मायाताई सांड्रावार, युवा अध्यक्ष सागर बिराडे, राकेश पारशिवे,आदित्य सिंह रमाबाई सातारडे, सुमीत फुलकर अशोक भगत पायलताई तेलंग आशिष परेकर आणि समस्त BRSP घुग्घुस टिम उपस्थित होती
Advertisements
Advertisements