संविधान दिनी निघणाऱ्या ‘ओबीसी विशाल मोर्चा’ ची नियोजन बैठक पोंभुर्णा येथे संपन्न

0
264
Advertisements

चंद्रपुर येथे २६ नोव्हेंबर संविधान दिवशी ‘विशाल ओबीसी मोर्चा’ ची नियोजन बैठक पोंभुर्णा येथे संपन्न झाली. या बैठकीला कर्मचारी, कष्टकरी,शेतकरी बांधवांनी उपस्थित होते. ही बैठक माळी समाज सभागृह येथे घेण्यात आली होती.
या बैठकीत  मा. डाँ. सुरेशजी महाकुळकर, मा. देवरावजी भांडेकर (माजी आमदार ) मा. डाँ. अभिलाषा (बेहरे )गावतुरे , मा. प्रा. अनिल डहाके, मा. डाँ. राकेश गावतुरे साहेब, मा. सूर्यकांतजी खनके, मा. ओमेश्वर पदमगिरीवार व जनगणना समन्वय समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितित पार पडली.
यावेळी श्री. सदगुरु ढोले,सौ. कल्पनाताई गुरनुले, विनोद थेरे, साईनाथ शिंदे, अशोक सातपुते, नितीन बोडाले, नीलकंठ नैताम, गुलाबराव गुरनुले, उमेश गुरनुले, ऋषीं कोटरंगे, शाम गेडाम, अतुल वाकडे, राजू खोब्रागडे, व इतर ओबीसी बांधव बैठकीला उपस्थित होते या बैठकीचे संचालन श्री. श्रीकांत शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन
श्री. भुजंगभाऊ ढोले यांनी केले.
या बैठकीला पोंभुर्णा तालुक्यातील अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here